LIVE NOW

निर्भया : दोषींना फाशी कायम, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाचा घडामोडी.

Lokmat.news18.com | December 18, 2019, 1:29 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated December 18, 2019
auto-refresh

Highlights

Load More
मुंबई, 18 डिसेंबर: निर्भया प्रकरणी दोन याचिकांवर आज महत्वपूर्ण सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज होणार आहे. याशिवाय नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत बसपा नेते आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.
corona virus btn
corona virus btn
Loading