• होम
  • व्हिडिओ
  • तिवरे धरण दुर्घटना; 5व्या दिवशी सर्च ऑपरेशन सुरू, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • तिवरे धरण दुर्घटना; 5व्या दिवशी सर्च ऑपरेशन सुरू, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 01:51 PM IST | Updated On: Jul 7, 2019 01:51 PM IST

    रत्नागिरी, 7 जुलै: चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून जवळपास 11 कुटुंब वाहून गेल्याच्या दुर्घटनेला तब्बल 4 दिवस उलटून गेले तरीही अद्याप एनडीआरएफकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत 19 जणांचे मृतदेह हाती आले असून 4 जण अद्यापही बेपत्ता आहेत. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading