• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मालाडमध्ये पुन्हा भिंत कोसळली, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: मालाडमध्ये पुन्हा भिंत कोसळली, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 02:56 PM IST | Updated On: Jul 6, 2019 02:56 PM IST

    मुंबई, 06 जुलै: मालाडमध्ये पुन्हा भिंत कोसळली. सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल, पोलीस, मनपा घटनास्थळी दाखल झाले. बोर्गेस हाऊसची संरक्षक भिंत कोसळली याआधी काही दिवसांपूर्वी मालाडमध्ये भिंत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाला होता. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील घडामोडींचा आढावा बातम्या टॉप 18.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी