• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आदित्य ठाकरेंचा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या
  • VIDEO: आदित्य ठाकरेंचा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 11:38 AM IST | Updated On: Jul 18, 2019 11:38 AM IST

    धुळे, 18 जुलै: शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून पाचोरा इथून सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व्यापाऱ्यांशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडींचा आढावा बातम्या टॉप 18.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी