• Special Report : सुजय विखे-पाटील आक्रमक

    News18 Lokmat | Published On: Feb 18, 2019 07:31 AM IST | Updated On: Feb 18, 2019 07:31 AM IST

    अहमदनगर, 18 फेब्रुवारी : आघाडीकडून नगर लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तरीही मी अपक्ष लढणारच, अशी ठाम भूमिका सुजय विखे यांनी घेतली आहे. त्यामुळे नगरच्या जागेवरून काँग्रेस आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता अटळ बनल्याचं चित्रं बघायला मिळत आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून लोकसभेची तयारी करत असून मी आजवर वडिलांनाही कधी प्रचाराला बोलावलेलं नाही त्यामुळे माझ्या अपक्ष उमेदवारीवरून आघाडीत तिढा निर्माण होण्याचा संबंध येत नाही, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading