• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : सुजय विखे राष्ट्रवादीचं 'घड्याळ' बांधणार का?
  • Special Report : सुजय विखे राष्ट्रवादीचं 'घड्याळ' बांधणार का?

    News18 Lokmat | Published On: Feb 18, 2019 07:44 AM IST | Updated On: Feb 18, 2019 07:44 AM IST

    अहमदनगर, 18 फेब्रुवारी : राज्याच्या राजकारणात पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विखे आणि पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. पवारांचे नातू रोहित यांनी नुकतीच विखेंचे नातू सुजय यांची प्रवरा लोणीत जाऊन भेट घेतली आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील नगरमधून सुजय विखे लोकसभेसाठी तीव्र इच्छूक आहेत. या पार्श्वभूमीवरच ही भेट झाल्याने नाना तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading