• होम
  • व्हिडिओ
  • 'युतीसाठी काम करा', सुजय विखे यांनी कुणाला दिला सल्ला? पाहा VIDEO
  • 'युतीसाठी काम करा', सुजय विखे यांनी कुणाला दिला सल्ला? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 02:46 PM IST | Updated On: Apr 25, 2019 02:46 PM IST

    शिर्डी, 22 एप्रिल: युतीसाठी मनापासुन काम करा, दिवसा इकडे संध्याकाळी तिकडे असं करू नका असा सल्ला भाजप उमेदवार सुजय विखे यांनी दिला आहे. संगमनेर इथं युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारादरम्यान बोलत होते. लोखंडे यांच्या प्रचारासाठी सुजय विखे सक्रीय झाले असून ते संगमनेरमध्ये तळ ठोकून आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading