• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आदित्य ठाकरे विधानसभा लढवण्याची चर्चा, भाजपची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : आदित्य ठाकरे विधानसभा लढवण्याची चर्चा, भाजपची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 01:26 PM IST | Updated On: Jun 3, 2019 01:27 PM IST

    मुंबई, 3 मे : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. याबाबत आता भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणूक लढवल्यास आदित्य ठाकरे यांचं स्वागतच असेल असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी