मुंबई, 29 जुलै: नाटक महाराष्ट्राची समृद्ध परंपरा. नाटक पाहण्याकरता रसिक येतात असं म्हटलं जातं. पण त्यातील काही जण कलाकारांसाठी उपद्रवी ठरत आहेत. नाटकादरम्यान मोबाईल वाजल्याकारणानं अनेक कलाकारांनी आजवर अनेकदा रोष व्यक्त केला. आता त्यात अभिनेता सुबोध भावेचीही भर पडली आहे. नाट्यगृहात नाटक सुरु असताना मोबाईल वाजल्यानं यावरील उपाय म्हणजे नाटकात काम न करणे असं म्हणत सुबोध भावेंनी सोशल मीडियावरून उपहासात्मक टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mobile