• होम
  • व्हिडिओ
  • मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO
  • मौत का कुऑं! स्टंटमननं जवळून पाहिला मृत्यू, थरारक घटनेचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 01:17 PM IST | Updated On: Apr 25, 2019 01:19 PM IST

    रायगड, 25 एप्रिल: नागोठणे इथल्या जत्रेदरम्यान मौत का कुंवामध्ये प्रात्यक्षिक दाखवत असताना अपघात झाला आहे. मोटारसायकलस्वार प्रात्यक्षिकं दाखवत असताना त्याचा ताबा सुटला आणि मागील कारच्या चाकाखाली आला. या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading