• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दापोलीमध्ये पावसाचं रौद्र रूप, बांधतीवरे मार्गावर पुन्हा दरड कोसळली
  • VIDEO: दापोलीमध्ये पावसाचं रौद्र रूप, बांधतीवरे मार्गावर पुन्हा दरड कोसळली

    News18 Lokmat | Published On: Jul 27, 2019 09:18 AM IST | Updated On: Jul 27, 2019 09:18 AM IST

    रत्नागिरी, 27 जुलै: दापोलीमध्ये पावसानं रौद्र रूप धारण केलं आहे. 24 तासांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बांधतीवरे मार्गावर सकाळी पुन्हा एकदा दरड कोसळी. दरड कोसळल्यामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सागरी महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून या मार्गाचा वापर केला जातो , या मार्गाने खाडी किनारपट्टीवरील 44 गावांना जोडण्यात आले आहे. दरड कोसळल्याने हा मार्गच बंद करण्यात आल्याने या गावातील लोकांची चांगलीच गैरसोय झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी