जनतेतून महापौर निवडीच्या प्रस्तावाचा अभ्यास सुरू-मुख्यमंत्री

जनतेतून महापौर निवडीच्या प्रस्तावाचा अभ्यास सुरू-मुख्यमंत्री

सध्या तरी छोट्या ड वर्गातील शहरांमध्ये हे शक्य आहे का ही चाचपणी सुरु आहे.छोट्या शहरांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यास मग त्याचपद्धतीने मोठ्या शहरांचा विचार केला जाईल.

  • Share this:

औरंगबाद,09 सप्टेंबर: जनतेतूनच गावचा सरपंच निवडला जाऊ शकतो त्याचप्रमाणे महापौरही निवडला जाऊ शकतो का यावर राज्य सरकार अभ्यास करत आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

सध्या तरी छोट्या ड वर्गातील शहरांमध्ये हे शक्य आहे का ही चाचपणी सुरु आहे.छोट्या शहरांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यास मग त्याचपद्धतीने मोठ्या शहरांचा विचार केला जाईल. मोठ्या शहरांमध्ये हा प्रयोग करणं कठीण असून सगळ्या महानगरांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं औरंगाबादमध्ये झालेल्या राष्ट्रीय महापौर परिषदेत मुख्यमंत्री आज याविषयावर बोलले.  या परिषदेचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आलं.

First published: September 9, 2017, 8:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading