Home /News /maharashtra /

Maharashtra 10th result 2021 declared: निकालासाठीची वेबसाईटच झाली crash; विद्यार्थ्यांना येताहेत अडचणी

Maharashtra 10th result 2021 declared: निकालासाठीची वेबसाईटच झाली crash; विद्यार्थ्यांना येताहेत अडचणी

विद्यार्थ्यांना निकाल बघण्यात अडचणी येत आहे.

  मुंबई, 16 जुलै: दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra 10th result) झाला आहे. आज दुपारी एक वाजता अधिकृत वेबसाईटवर हा निकाल जागहीर करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र लाखी विद्यार्थी एकाच वेळी निकाल बघत आहेत. त्यामुळे बोर्डाची निकालाची क्रॅश झाली असेल अशी शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल बघण्यात अडचणी येत आहे. निकालासाठीची वेबसाईटच झाली क्रॅश
  निकालासाठीची वेबसाईटच झाली क्रॅश
  http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in या डोब सेबसाइट्स वर निकाल जाहीर करण्यात येत होता. मात्र आता वेबसाईटचं क्रॅश झाल्याची माहिती मिळतेय. बोर्डाकडून मात्र अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र विद्यार्थ्यांना चिंता करू नये प्रयत्न करत राहावेत. घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, Maharashtra, Ssc board

  पुढील बातम्या