• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात?
  • SPECIAL REPORT : पवारांची साथ सोडून उदयनराजे खरंच जातील का भाजपात?

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 06:23 AM IST | Updated On: Aug 25, 2019 06:23 AM IST

    किरण मोहिते, 25 ऑगस्ट : साताऱ्याचे खासदार उदयनराजे मध्यंतरी मुख्यमंत्र्यांना भेटल्याने त्यांच्याही भाजप प्रवेशासंबंधीच्या चर्चांना उधान आलं. अशातच मुख्यमंत्र्यांनीही राजेंचं भाजपात जाहीर स्वागतच आहे, असं म्हटल्याने यासंबंधीच्या चर्चांना आणखीनच जोर चढला होता. म्हणून स्वतः उदनय महाराजच प्रसारमाध्यमांसमोर आले आणि खास त्यांच्याच स्टाईलनं या प्रश्नांना उत्तरं दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading