• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर, पण शिवसैनिकांनी घेतला 'हा' पवित्रा!
  • SPECIAL REPORT : रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर, पण शिवसैनिकांनी घेतला 'हा' पवित्रा!

    News18 Lokmat | Published On: Mar 21, 2019 11:49 PM IST | Updated On: Mar 21, 2019 11:49 PM IST

    इम्तियाज अहमद, जळगाव, 21 मार्च : रावेर लोकसभेची जागा खडसे कुटंबाला मिळाल्यास शिवसैनिक प्रचार करणार नाहीत, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली. जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन केलं. शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं नसल्याचं यावरून स्पष्ट होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading