• SPECIAL REPORT : यंदा वरुणराजे बरसणार की रुसणार?

    News18 Lokmat | Published On: May 18, 2019 06:56 PM IST | Updated On: May 18, 2019 06:56 PM IST

    मुंबई, 18 मे : मान्सून अंदमानात दाखल झाला असून येत्या ४८ तासात निकोबार बेटांवर पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यापासून स्कायमेटपर्यंत सर्वांनी वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर मान्सूनच्या आगमनामुळं सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading