• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : कशासाठी पाण्यासाठी, 40 फूट खोल विहिरीत उतरून मिळतं हंडाभर पाणी!
  • SPECIAL REPORT : कशासाठी पाण्यासाठी, 40 फूट खोल विहिरीत उतरून मिळतं हंडाभर पाणी!

    News18 Lokmat | Published On: May 4, 2019 05:30 PM IST | Updated On: May 4, 2019 05:30 PM IST

    नितीन बनसोडे, लातूर, 04 मे : लातूर जिल्ह्यातल्या सोनवती गावावर जलसंकट ओढावलंय. कपारीतून झिरपणाऱ्या थेंबथेंब पाण्यासाठी चक्का चाळीस फूट बारवात चढ-उतार करण्याची वेळ महिलांवर आली आहे. पाण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालावा लागतोय. नितीन बनसोडे, लातूर, 04 मे : लातूर जिल्ह्यातल्या सोनवती गावावर जलसंकट ओढावलंय. कपारीतून झिरपणाऱ्या थेंबथेंब पाण्यासाठी चक्का चाळीस फूट बारवात चढ-उतार करण्याची वेळ महिलांवर आली आहे. पाण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालावा लागतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading