SPECIAL REPORT : सोलापुरात डीजेच्या दणक्यात काढली गाढवांची मिरवणूक, काय आहे कारण?
SPECIAL REPORT : सोलापुरात डीजेच्या दणक्यात काढली गाढवांची मिरवणूक, काय आहे कारण?
सागर सुरवसे, सोलापूर, 18 जून : साधारणपणे पोळ्याच्या सणाला बैलांची मिरवणूक काढल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण सोलापुरात ढोल-ताशे आणि डीजेच्या दणक्यात चक्क गाढवांची मिरवणूक काढण्यात आली.
सागर सुरवसे, सोलापूर, 18 जून : साधारणपणे पोळ्याच्या सणाला बैलांची मिरवणूक काढल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण सोलापूरात ढोल-ताशे आणि डीजेच्या दणक्यात चक्क गाढवांची मिरवणूक काढण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.