मुंबई, 18 मे : विरोधी पक्षनेते विखे-पाटील भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेसमधील विधानसभा गटनेत्याच्या निवडीसोबतच संघटनात्मक फेरबदलांसाठीही आत्तापासूनच जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे. लोकसभेत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक राहिली नाहीतर विरोधी पक्षनेत्यांसोबतच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचीही उचलबांगडी होऊ शकते. काँग्रेसमधील खात्रीलायक सूत्रांनीच ही माहिती दिली.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.