• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : आदित्य ठाकरेंचं 'काठी अन् घोगडं घेऊ द्या अन् विधानसभेला...'!
  • SPECIAL REPORT : आदित्य ठाकरेंचं 'काठी अन् घोगडं घेऊ द्या अन् विधानसभेला...'!

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 09:19 PM IST | Updated On: Aug 28, 2019 09:19 PM IST

    भास्कर मेहरे, यवतमाळ, 28 ऑगस्ट : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सध्या वेगवेगळ्या वेशभूषेत दिसत आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं राज्यव्यापी दौरा करताना आदित्य ठाकरे वेगवेगळ्या वेशभूषेतून मतदारांसोबत जवळीक साधताना दिसत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी