Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT : कार्यकर्त्यांनो असं करा चवदार राजकारण, नाशिकची अशीही 'मिसळ'!

लक्ष्मण घाटोळ, नाशिक, 02 मे : निवडणुकीची धामधूम संपल्यानं आता नेते निवांत झाले आहे. नाशकात तर प्रचारादरम्यान एकमेकांची उणीदुणी काढणारे आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे सर्वपक्षीय नेते आज चक्क एकाच टेबलावर मिसळीवर ताव मारताना दिसले.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra, Maharashtra Lok Sabha election 2019, Politics

    पुढील बातम्या