Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT: निवडणुकीचं होमहवन? कोणाला होणार फायदा?

SPECIAL REPORT: निवडणुकीचं होमहवन? कोणाला होणार फायदा?

<strong>रवी शिंदे, प्रतिनिधी, भिवंडी,8 मे: </strong>भिवंडीत होमहवनामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. ईव्हीएम ज्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेत त्या शाळेच्या इमारती समोरच होमहवन करण्यात आलं. याची कुणकुण लागताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली

पुढे वाचा ...
    रवी शिंदे, प्रतिनिधी, भिवंडी,8 मे: भिवंडीत होमहवनामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. ईव्हीएम ज्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेत त्या शाळेच्या इमारती समोरच होमहवन करण्यात आलं. याची कुणकुण लागताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली
    First published:

    Tags: BJP, Congress, Election 2019, EVM, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Mumbai, Police, Thane, Vvpt

    पुढील बातम्या