• होम
  • व्हिडिओ
  • सोलापुरात बस-ट्रकची धडक, बर्निंग बसचा थरारक VIDEO समोर
  • सोलापुरात बस-ट्रकची धडक, बर्निंग बसचा थरारक VIDEO समोर

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2019 09:35 AM IST | Updated On: Jun 7, 2019 09:35 AM IST

    सागर सुरवसे (प्रतिनिधी) सोलापूर, 7 जून: सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाहून पंढपूरला निघालेली बसने ट्रकला धडक दिली आहे. दुर्घटनेत आग लागून बस जळून खाक झाली आहे. तर आठ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading