• होम
  • व्हिडिओ
  • निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी असं वापरलं जातीचं कार्ड पाहा UNCUT भाषण
  • निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी असं वापरलं जातीचं कार्ड पाहा UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Apr 17, 2019 02:43 PM IST | Updated On: Apr 17, 2019 02:52 PM IST

    सोलापूर, 17 एप्रिल: माढ्यातील सभेमध्ये पंतप्रधान मोदींचा नवा अवतार समोर आला आहे. थेट शरद पवारांवर शरसंधान साधलं आहे. 'शरद पवार भीतीनं मैदान सोडून पळाले आहेत. पवारांना यशवंतराव चव्हाण यांच्या कुटुंबाकडून प्रेरणा मिळाली असती तर बरं झालं असतं'. देशाचा प्रत्येक नागरिक चौकीदार आहे असाही त्यांनी उल्लेख केला. प्रचाराच्या मुद्द्याची दिशा बालाकोट, विरोधक, चौकीदारवरून आता थेट जातीच्या कार्डवर आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading