• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: धक्कादायक! डोंगराला पडल्या भेगा, 143 कुटुंबांचं काय होणार?
  • VIDEO: धक्कादायक! डोंगराला पडल्या भेगा, 143 कुटुंबांचं काय होणार?

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 02:57 PM IST | Updated On: Jul 24, 2019 02:57 PM IST

    रत्नागिरी, 24 जुलै: चिपळूण तालुक्यात गोवळकोट परिसरात डोंगर खचत चालल्यानं नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. डोंगराला भेगा पडल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. गोविंदगडाची भूगर्भशास्त्रज्ञांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी गोवळकोटच्या गोविंदगडाचा भाग धोकादायक असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यामुळे इथे राहणाऱ्या तब्बल 143 घरांना स्थलांतरीत होण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading