• होम
  • व्हिडिओ
  • आकाशातून असं दिसतंय पूरग्रस्त कोल्हापूर, पाहा नुकताच काढलेला VIDEO
  • आकाशातून असं दिसतंय पूरग्रस्त कोल्हापूर, पाहा नुकताच काढलेला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 10:58 AM IST | Updated On: Aug 11, 2019 02:31 PM IST

    कोल्हापूर, 11 ऑगस्ट : गेल्या 7 दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती आहे. आज 7 दिवसानंतर गावांत आणि घरात शिरलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. आज पहाटे आकाशातून काढलेला व्हिडिओ.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी