• होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?
  • EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 01:49 PM IST | Updated On: Jul 6, 2019 01:49 PM IST

    नीलिमा कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 6 जुलै: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली शिवानी सुर्वे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जाणार का? याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. मला बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा जायला खूप आवडेल असंही शिवानी म्हणाली. बिग बॉसच्या घरातील कडू-गोड आठवणी, परागबद्दल असणारं मत आणि बिचुकलेंसोबत झालेल्या भांडणांचे किस्से शिवानी सुर्वेने सांगितले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी