• होम
  • व्हिडिओ
  • ऑन ड्युटी 24 तास काम करणाऱ्या वर्दीतील गायकाचा VIDEO व्हायरल
  • ऑन ड्युटी 24 तास काम करणाऱ्या वर्दीतील गायकाचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 10:20 AM IST | Updated On: Jul 24, 2019 10:20 AM IST

    विरेंद्र उत्पात (प्रतिनिधी)पंढरपूर, 24 जुलै: सोशल मीडियावर सध्या खाकी वर्दीतल्या पोलिसाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमधील वर्दीतला पोलीस सुमधूर आवाजात गाताना दिसतो आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातला असल्याचा दावा केला जातो. न्यूज 18 लोकमतनं त्या व्हिडिओ मागचं सत्य शोधून काढलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी