• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पुरामुळे होत्याचं नव्हतं झालं; केळी, नारळी-पोफळीच्या बागा भुईसपाट
  • SPECIAL REPORT: पुरामुळे होत्याचं नव्हतं झालं; केळी, नारळी-पोफळीच्या बागा भुईसपाट

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 10:26 AM IST | Updated On: Aug 21, 2019 10:43 AM IST

    दिनेश केळुसकर (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग, 21 ऑगस्ट: सिंधुदुर्गात पुरामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभी केलेली शेती होत्याची नव्हती झाली. या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कोकणात आले खरे, मात्र शेतात जावून नुकसानीची पाहाणी करण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. सरकारकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीच्या मोठ मोठ्या घोषणा केल्या जात आहेत मात्र वास्तव काही वेळचं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी