लग्नात अशी दिसत होती श्वेता बच्चन, अबू जानी आणि संदीप खोसला यांनी शेअर केले UNSEEN PHOTO

श्वेता बच्चनचं लग्न 1997 मध्ये बिझनेसमन निखिल नंदासोबत झालं होतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 11:09 AM IST

लग्नात अशी दिसत होती श्वेता बच्चन, अबू जानी आणि संदीप खोसला यांनी शेअर केले UNSEEN PHOTO

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा नंदा हिच्या लग्नाचे काही अनसीन फोटो सध्या सोशल मीडियावर कूप व्हायरल होत आहेत. श्वेताचे हे फोटो अबू जानी आणि संदीप खोसला यांनी नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.

अबू जानी आणि संदीप खोसला त्यांच्या डिझायनिंग करिअरचे 33 वे वर्ष साजरे करत आहेत. या दरम्यान त्यांनी श्वेताच्या लग्नातील काही फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत तिच्या लेहंग्याबद्दलही सांगितलं.

श्वेतानं तिच्या लग्नात अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला मरून कलरचा वेलवेट लेहंगा घातला होता.

श्वेता बच्चनचं लग्न 1997 मध्ये बिझनेसमन निखिल नंदासोबत झालं होतं. श्वेताचा एक फोटो शेअर करताना अबू जानी आणि संदीप खोसला यांनी लिहिलं ‘श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांचं लग्न, जयाजी आम्हाला बहीणीसारख्या आणि श्वेतासाठी आम्ही मामा सारखे.’

अबू जानी आणि संदीप खोसला यांनी पुढे लिहिलं, आम्ही श्वेता आणि अभिषेकला ते लहान असल्यापासून ओळखतो त्यामुळे हे लग्न आमच्यासाठी कामपेक्षा अधिक काहीतरी होतं. निखिल आणि त्याचा कुटुंब तर आमच्या जवळचं आहेच पण श्वेता आणि अभिषेकसाठी आमच्या मनात नेहमीच खास जागा आहे.

Loading...

अबू जानी आणि संदीप खोसला सांगतात, आमचा पहिला एंटेरिअर प्रोजेक्ट होता अमिताभ यांचं घर पुन्हा एकदा डिझाइन करणं हा होता. त्यामुळे हे लग्न आमच्यासाठी खूपच खास होतं

अबू जानी आणि संदीप खोसला यांनी अनेक फोटो शेअर केले आहेत ज्यापैकी एका फोटोमध्ये श्वेता भाऊ अभिषेक बच्चनचा हात पकडून चालताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2019 11:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...