• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: OLX वरून खरेदी करताय? सावधान! अशी होऊ शकते तुमची फसवणूक
  • SPECIAL REPORT: OLX वरून खरेदी करताय? सावधान! अशी होऊ शकते तुमची फसवणूक

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 06:56 AM IST | Updated On: Jul 24, 2019 08:34 AM IST

    भिवंडी, 24 जुलै: तुम्ही जर OLX सारख्या सुपरिचित साईटवर वाहन खरेदी करीत असाल तर सावधान, वाहन दुसऱ्यांना फसवून घेतलेल्या कागदपत्रांद्वारे खरेदी केलेले वाहन असू शकते , त्यामुळे अशा घटनांपासून फसवणूक होण्यापासून वाचण्यासाठी OLX या अॅपवर जाहिरात दिलेल्या वाहनांची पडताळणी परिवहन विभागाकडून केली पाहिजे कारण अशीच थक्क करणारी घटना भिवंडी शहरात घडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी