मुंबई, 11 नोव्हेंबर: सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. भाजपनं 50-50 फॉर्म्युला मान्य केला असता तर ही वेळ आली नसती, भाजपने बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली नाही याचं खापर शिवसेनेवर फोडू नये असा इशारा राऊत यांनी दिला आहे.