मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजपच्या बॅनरवर शिवसेनेच्या नेत्याचा फोटो

जळगाव शहरात भाजपच्या वतीने वर्धापनदिन आणि  मुख्यमंत्री यांचे अभिनंदन यासाठी बॅनर लागलेत. त्यात इतर भाजप नेत्यांसोबत शिवसेनेचे उपनेते आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचाही फोटो लावण्यात आलाय.

30 मार्च : जळगावमध्ये भाजपच्या बॅनरवर शिवसेनेच्या नेत्याचा फोटो लागल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय.जळगाव शहरात भाजपच्या वतीने वर्धापनदिन आणि  मुख्यमंत्री यांचे अभिनंदन यासाठी बॅनर लागलेत. त्यात इतर भाजप नेत्यांसोबत शिवसेनेचे उपनेते आणि राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचाही फोटो लावण्यात आलाय.

याबद्दल न्यूज18लोकमतशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, हे नजरचुकीनं झालंय. मला हा प्रकार आताच कळला आहे. याबाबत भाजप जिल्हा अध्यक्षांना जाब विचारणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: BJP, Shivsena, गुलाबराव पाटील, भाजप, शिवसेना