• होम
  • व्हिडिओ
  • 'हिंदुत्व हे फक्त शिवसेनेचंच, दुसऱ्या कोणाचं नाही'
  • 'हिंदुत्व हे फक्त शिवसेनेचंच, दुसऱ्या कोणाचं नाही'

    News18 Lokmat | Published On: Nov 24, 2018 01:25 PM IST | Updated On: Nov 24, 2018 01:57 PM IST

    विनया देशपांडे,मुंबई, 24 नोव्हेंबर : 'शिवसेनेनं सुरुवातीपासूनच हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे, त्यामुळे हिंदुत्व हे फक्त आमचंच आहे इतर कोणाचं नाही, असं म्हणत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 'सत्तेत नसताना जे राम मंदिराची वल्गना करत होते,' त्यांना आठवण करून देण्यासाठी शिवसेना अयोध्येला जात आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading