• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी रश्मीसह उद्धव ठाकरे पुन्हा राजभवनावर
  • VIDEO : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी रश्मीसह उद्धव ठाकरे पुन्हा राजभवनावर

    News18 Lokmat | Published On: Nov 27, 2019 11:19 AM IST | Updated On: Nov 27, 2019 11:19 AM IST

    मुंबई, 27 नोव्हेंबर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी