निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या ठाकरेंबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा स्वत: आदित्य ठाकरेंनी केली. शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केली.

  • Share this:

विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा स्वत: आदित्य ठाकरेंनी केली. शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ही घोषणा केली. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

विशेष म्हणजे संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेत वरळीतून बिनविरोध निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्याचं साकडं घातलं होतं. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या फारशा माहीत नसलेल्या गोष्टी आज जाणून घेऊ

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मोठा मुलगा आहे.

आदित्य हे युवा सेनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली युवा सेनेने फक्त महाराष्ट्रातच नाही तर राजस्थान, केरळ, मध्यप्रदेश, बिहार आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्याप्रमाणात पक्षाच्या पाठिशी उभा राहणारा तरुण वर्ग तयार केला.

2007 मध्ये आदित्य यांनी त्यांचं 'माय थॉट्स इन व्हाइट अँड ब्लॅक' हे कवितेचं पुस्तक लिहिलं.

याशिवाय त्यांनी उम्मीद हा अल्बमही तयार केला होता. या अल्बममधील सर्व आठ गाणी आदित्य यांनीच लिहिली होती.

मुंबईत मॉल आणि रेस्टॉरन्ट रात्रभर चालवायला परवानगी द्यावी असं निवेदन आदित्य ठाकरे यांनीच केलं होतं.

आदित्य यांनी सेन्ट झेवियर्स कॉलेजमधून इतिहासाचं शिक्षण घेतलं तर मुंबईतील के.सी. कॉलेजमधून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं.

शिक्षण आणि राजकारण या दोन्ही गोष्टी सांभाळताना त्यांची अनेकदा तारेवरची कसरत व्हायची मात्र तरीही त्यांनी दोन्ही गोष्टींमध्ये आपलं सर्वोत्तम दिले.

राजकारणाशिवाय आदित्य ठाकरे यांनी कविता, चित्रपट, क्रिकेट या सर्व गोष्टींची आवड आहे. त्यांचं इतिहासावर अधिक प्रेम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 06:11 PM IST

ताज्या बातम्या