• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला किल्ले शिवनेरी
  • VIDEO: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला किल्ले शिवनेरी

    News18 Lokmat | Published On: Mar 23, 2019 08:52 AM IST | Updated On: Mar 23, 2019 08:52 AM IST

    जुन्नर, 23 मार्च : किल्ले शिवनेरीवर आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे. या निमित्तानं पूर्वसंध्येला जुन्नर येथील सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी किल्ले शिवनेरीवर लक्ष लक्ष दीप प्रज्वलित केले. त्यामुळे शिवजन्मस्थान आणि परिसर उजळून निघाला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी