• होम
  • व्हिडिओ
  • नाणारवरून शिवसेनेचा U टर्न? आदित्य ठाकरेंचं स्वागतासंदर्भात सूतोवाच
  • नाणारवरून शिवसेनेचा U टर्न? आदित्य ठाकरेंचं स्वागतासंदर्भात सूतोवाच

    News18 Lokmat | Published On: Sep 18, 2019 08:19 PM IST | Updated On: Sep 18, 2019 08:20 PM IST

    मुंबई, 18 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीच्या आधी नाणारच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीआधी यू-टर्न घेतलाय. स्थानिक स्वागत करणार असतील तर शिवसेनाही स्वागत करेल असं वक्तव्य करून आदित्य ठाकरेंनी नव्या वादाला आमंत्रण दिलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी