साईबाबा रुग्णालयातील छताचे प्लास्टर कोसळले

साईबाबा रुग्णालयातील छताचे प्लास्टर कोसळले

साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील छताचे प्लास्टर कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही

  • Share this:

24 एप्रिल : शिर्डीतील साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील छताचे प्लास्टर कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही.

साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागासमोरील १२ फूट लांबीचे छताचे प्लाॅस्टर अचानक कोसळले. दुपारची जेवनाची सुट्टी असल्याने  फारशी वर्दळ नव्हती त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत सुदैवाने कुणाहीही इजा झाली. संस्थानकडून त्वरीत डागडूजी सुरू केली आहे.

First published: April 24, 2017, 5:44 PM IST

ताज्या बातम्या