• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO शेगावमध्ये CCTV मध्ये दिसलेली 'ती' धडकी भरवणारी आकृती नेमकी कशाची?
  • VIDEO शेगावमध्ये CCTV मध्ये दिसलेली 'ती' धडकी भरवणारी आकृती नेमकी कशाची?

    News18 Lokmat | Published On: May 27, 2019 07:25 PM IST | Updated On: May 27, 2019 07:25 PM IST

    शेगाव, 27 मे : पांढऱ्या झब्ब्यातल्या या अंधुकशा आकृतीने शेगावकरांच्या मनात धडकी भरली आहे. एका हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यात ही आकृती चालताना दिसते आहे. गावात भूत आल्याचं समजून शेगावात हीच चर्चा सध्या सुरू आहे. शेगावकरांच्या अंधश्रद्धेचं भूत कधी उतरणार? हाच खरा प्रश्न आहे. पाहा अमोल गावंडे यांचा स्पेशल रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading