• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय, ईडीच्या नोटीसवर राज ठाकरेंच्या पत्नीचा सरकारला टोला
  • VIDEO: अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय, ईडीच्या नोटीसवर राज ठाकरेंच्या पत्नीचा सरकारला टोला

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 03:11 PM IST | Updated On: Aug 19, 2019 03:11 PM IST

    मुंबई, 19 ऑगस्ट: कोहिनूर मिल प्रकरणी 22 ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात राज ठाकरे यांनी चौकशीसाठी हजर रहावं अशी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राज ठाकरेंना दिलेल्या या नोटीसवर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय आहे असं म्हणत राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सरकारला टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी