VIDEO : मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा, सभेत एकच हशा

रत्नागिरी, 25 फेब्रुवारी : 'एसटीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊ, धनगर समाजाला आरक्षण देऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. अशी अनेक आश्वासनं दिली मात्र त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं बोलणं, वागणं हे लबाडाच्या घरचं आवतण आहे,' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. तसंच पवारांनी यावेळी सांगितलेल्या एका उदाहरणामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.