• होम
  • व्हिडिओ
  • मुंबई पोलिसांच्या चर्चेनंतर काय म्हणाले शरद पवार? पाहा UNCUT पत्रकार परिषद
  • मुंबई पोलिसांच्या चर्चेनंतर काय म्हणाले शरद पवार? पाहा UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 02:04 PM IST | Updated On: Sep 27, 2019 02:09 PM IST

    मुंबई, 27 सप्टेंबर: पोलीस आयुक्तांना शरद पवारांची मनधरणी करण्यात अखेर यश. शरद पवार ईडी कार्यालयात जाणार नाहीत असं त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील जनतेनं दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी