• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुख्यमंत्रिपदासाठी कुणी मागणी केली तर... पाहा काय म्हणाले शरद पवार
  • VIDEO: मुख्यमंत्रिपदासाठी कुणी मागणी केली तर... पाहा काय म्हणाले शरद पवार

    News18 Lokmat | Published On: Nov 15, 2019 12:23 PM IST | Updated On: Nov 15, 2019 12:24 PM IST

    मुंबई, 15 नोव्हेंबर: मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्रिपदाची कुणी मागणी केली तर त्याचा विचार केला जाईल असं पत्रकार परिषदेत पवार यांनी सांगितलं आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात सध्या चर्चा सुरू आहेत. असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading