• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO सोनिया आणि राहुल गांधींच्या कामाचा अभिमान बाळगायला हवा - शरद पवार
  • VIDEO सोनिया आणि राहुल गांधींच्या कामाचा अभिमान बाळगायला हवा - शरद पवार

    News18 Lokmat | Published On: Dec 25, 2018 10:50 PM IST | Updated On: Dec 25, 2018 10:51 PM IST

    सातारा : सोनिया गांधी यांच्या जन्माचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार यांनी 1999 मध्ये वेगळा पक्ष स्थापन करत नवी वाट निवडली. नंतर ते काँग्रेससोबत सत्तेसत सहभागीही झाले. मात्र त्यांनी उघडपणे सोनिया आणि राहुलचं नेतृत्व मान्य केलं नाही. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांनी सोनिया आणि राहुल गांधींच्या कामाचं कौतुक केलं. सातारा जिल्ह्यातील पाटण येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading