• होम
  • व्हिडिओ
  • सत्ता स्थापनेबाबत शरद पवारांनी काय घेतली भूमिका? पाहा VIDEO
  • सत्ता स्थापनेबाबत शरद पवारांनी काय घेतली भूमिका? पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 6, 2019 02:03 PM IST | Updated On: Nov 6, 2019 02:03 PM IST

    मुंबई, 06 नोव्हेंबर: भाजपा आणि शिवसेना यांनाच जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावं असं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. राज्यातील जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला असून आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत काम करू, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी