सरकारवर वचक ठेवण्यासाठी पवारांचा मास्टरप्लान, विरोधी पक्ष नेतेपदाचे 'हे' दावेदार

शिवसेना-भाजप युतीचे सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण? याची चर्चा होत असताना राज्याचा विरोधी पक्ष नेता कोण यावरून आता चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची यादी पाहता विरोधी पक्ष नेता कोण याची उत्सुकता वाढली. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगतील तोच विरोधी पक्ष नेता हे नक्की आहे.

  • Share this:

अजित पवार (माजी उप मुख्यमंत्री) पक्षचे गटनेते, मराठा चेहरा, प्रशासकीय अनुभव, आक्रमक चेहरा.

जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष)  दीर्घकाळ मंत्री, शांत स्वभाव, उत्कृष्ट वक्तृत्व शैली, मराठा चेहरा.

दिलीप वळसे पाटील (पक्षचे ज्येष्ठ नेते)  प्रशासकीय  अनुभव, शांत स्वभाव.

धनंजय मुंडे (विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते) ओबीसी चेहरा, आक्रमक नेता, युवा चेहरा

छगन भुजबळ (माजी उपमुख्यमंत्री) ओबीसी नेते , प्रशासन प्रदीर्घ अनुभव.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 12:35 PM IST

ताज्या बातम्या