• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'आम्ही विरोधातच बसणार', शरद पवार भूमिकेवर ठाम
  • VIDEO: 'आम्ही विरोधातच बसणार', शरद पवार भूमिकेवर ठाम

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 03:35 PM IST | Updated On: Nov 8, 2019 03:35 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर: विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं शिवसेना आणि भाजपला बहुमतानं कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापन करून स्थीर सरकार स्थापन करावे असा सल्ला युतीला दिला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात बसणार असल्याच्या भूमिकेवर पवार ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी