• होम
  • व्हिडिओ
  • सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि सत्ता स्थापनेबाबत काय म्हणाले शरद पवार, पाहा VIDEO
  • सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि सत्ता स्थापनेबाबत काय म्हणाले शरद पवार, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 9, 2019 02:38 PM IST | Updated On: Nov 9, 2019 02:38 PM IST

    मुंबई, 09 नोव्हेंबर: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं शरद पवारांनी स्वागत केलं आहे. यासोबतच जनतेनं कौल दिल्याप्रमाणे भाजप-शिवसेनेनं एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. असा सल्ला देत मित्रानं तरी असं वागू नये असा मिश्कील टोमणा पवारांनी शिवसेनेला मारला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी