औरंगाबाद, 7 जून- पाणी टंचाईने औरंगाबाद शहरात एका चिमुरडीचा बळी घेतला आहे. पाण्याच्या टँकरने 7 वर्षांच्या चिमुकलीला चिरडले. तिचा जागेवरच मृत्यू झाला. जयभवानी नगरात शुक्रवारी ही घटना घडली आहे. नेहा गौतम दंडे असे मृत चिमुरडीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
महापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा